नाविन्यपूर्ण उपक्रम
- Home
- केंद्रांतर्गत शाळा
- विद्यार्थी संख्या यादी
- स्थलांतरित विद्यार्थी
- शिक्षक संख्या
- विद्यार्थी संख्या
- शालेय पोषण आहार
- शालेय व्यवस्थापन समिती
- शालेय इमारत
- वृक्षारोपण
- CWSN विद्यार्थी
- रिक्त पदे
- ई लर्निंग अध्यापन
- रचानावाद अध्यापन
- नाविन्यपूर्ण उपक्रम
- विद्यार्थी संख्या यादी
- केंद्रांतर्गत शाळा
- स्थलांतरित विद्यार्थी
Saturday, 19 May 2018
Thursday, 17 May 2018
बालयोगी काशीगिरी मुरडेश्वर संस्थान केळगाव
*बालयोगी काशीगिरी महाराज* मुरडेश्वर संस्थान यांचे आज हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने दुखद निधन झाले.
माझी पहिली शाळा *जि.प.प्रा.शा.लोनवाडी* होती .
बाबांचे गुरू *सितामाई* या मुळच्या लोनवाडीच्याच होत्या.त्यामुळे बाबांच्या मनात लोनवाडी विषयी आणि लोनवाडीवासियांविषयी विशेष स्नेह होता.
मी गावातच राहत असल्यामुळे बाबांचा माझ्याशी बराच स्नेह होता. माझ्या घरी सुद्धा त्यांनी मुक्काम केला होता. बदली झाली आणि लोणवाडी सुटली, मात्र बाबांचा स्नेह कायम होता . पंचक्रोशीत योगायोगाने कुठेही भेट झाली तर आवर्जून बाबांचे चरणस्पर्श करण्याची संधी मिळायची .तेंव्हा बाबा आस्थेने व मायेने चौकशी करायचे. मुर्डेश्वरमध्ये कधिही गेलो तरी लोनवाडीवासिय म्हणुनच सदैव ओळखायचे.
आज महाराज अचानक आपल्यातून निघून गेले.सिल्लोड वासियांच्या आध्यात्मिक क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.आता कोणत्याही लग्नात , वधूवरांना आशिर्वाद देणारा तो मंद आणि घोगरा पण तितकाच धिरगंभीर आवाज आपणांस परत ऐकू येणार नाही.........
बाबांच्या चरणी माझी भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

Subscribe to:
Posts (Atom)